tag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post2538948260122335779..comments2023-08-15T14:56:42.348+05:30Comments on Sanhita's blathering: असेही काही प्रवास.Sanhita / Aditihttp://www.blogger.com/profile/02991216416075898972noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-21660541319553366122011-02-09T21:35:59.169+05:302011-02-09T21:35:59.169+05:30हा हा हा ...सोलिड हसतोय एकटाच!हा हा हा ...सोलिड हसतोय एकटाच!Kiranhttps://www.blogger.com/profile/15687721163887661887noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-62310261933860178782011-01-28T09:37:30.685+05:302011-01-28T09:37:30.685+05:30निळोबा: तू ट्रान्सलेट करशील तोपर्यंत मला बायफोकल च...निळोबा: तू ट्रान्सलेट करशील तोपर्यंत मला बायफोकल चष्माही लागला असेल. त्यापेक्षा आहे तसं इमेल कर की!
बाय द वे, माजावर येण्याला रंग नसतो हे तुला समजलं नाही अजून? बैलोबा आहेस.

सिद्धार्थ: धन्यवाद.Sanhita / Aditihttps://www.blogger.com/profile/02991216416075898972noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-15687159766174775402011-01-28T00:57:54.732+05:302011-01-28T00:57:54.732+05:30भारतातून जाताना मी आणि नवरा एकत्रच गेलो. आता त्याच...भारतातून जाताना मी आणि नवरा एकत्रच गेलो. आता त्याची वर्णनंही तुला वाचायची आहेत का काय?

हॅहॅहॅ.नको, तुमच्या विक्षिप्तपणाची पुष्कळ कल्पना आहे आम्हाला.;-)

आम्ही फक्त प्रवासातील गमतीजमतींबद्दलच बोलत आहोत.

निळोबा: तुझी पोस्ट सापडली नाही रे तुझ्या ब्लॉगावर. लिंक दे ना.

ते तिसरीकडेच(म्हणजे तिसर्याच संस्थळावर ;-)) लिहलं आहे, तुला उगाच मेंबर वगैरे व्हावं लागेल आणि शिवाय तिकडे सगळे हिरव्या माजावर येणारे! (student forum aahe ti, I will translate soon, I want to :D )Nilehttps://www.blogger.com/profile/02718918008444109297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-9786221988042157972011-01-27T17:20:06.748+05:302011-01-27T17:20:06.748+05:30मस्त. एकदम जबरी पोस्ट आहे. सगळं अगदी डोळ्यासमोर उभ...मस्त. एकदम जबरी पोस्ट आहे. सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-25019073459011010382011-01-27T15:56:47.247+05:302011-01-27T15:56:47.247+05:30मुक्त कलंदर: त्या अण्णाला मराठीतलं 'येन्ना'...मुक्त कलंदर: त्या अण्णाला मराठीतलं 'येन्ना' समजलं असतं तर माझ्यावर बाहेर उडी मारायची वेळ नसती का आली. काय भलतेच सल्ले नका हो देऊ!

निशा: :-)

Prophet: धन्यवाद. पण तुम्ही माझ्या लिखाणाला घाबरलेले दिसत नाहीत. फुकट गेले म्हणायचे माझे दोन तास! ;-) जगले वाचले तर येत्या वर्षात निदान एकदातरी लांबचा विमानप्रवास घडेल. तेव्हा आशा करूयात की तेव्हाही शेजारी कोणीतरी महान आत्मा असेल आणि मला कायकाय गंमती पहायला मिळतील.

मृत्युंजयः तुला कसली शरम कधी वाटेल याचं काही सांगता येत नाही. पण तो झोपला नसता तर एवढे खेळ कसे दाखवले असते त्याने? बाकी विमानातल्या इकॉनॉमी (उर्फ चिपेस्ट) क्लासमधल्या छोट्या टीव्हीवर कोणताही पिच्चर पाहून झोपच येईल. एक मीच एवढी महान आहे की दोनदा 'राजनीती' आणि 'दबंग' पाहून जागी आणि जिवंत राहिले.Sanhita / Aditihttps://www.blogger.com/profile/02991216416075898972noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-60225693272902813892011-01-27T12:16:21.402+05:302011-01-27T12:16:21.402+05:30एका भारतिय स्त्रीने दुसर्या वयोवृद्ध भारतिय स्त्र...एका भारतिय स्त्रीने दुसर्या वयोवृद्ध भारतिय स्त्री बरोबर केलेले वर्तन पाहून शरम वाटली ;)
असो...
एक्लिप्स बघताना झोपणार्या माणसाला मी तर बाहेर फेकुन दिले असते ;)मृत्युंजयhttps://www.blogger.com/profile/09396549499217909702noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-64439725312002086242011-01-27T03:52:05.494+05:302011-01-27T03:52:05.494+05:30प्रचंड भारी लिहिलं आहे!!
तुमचे अजून असेच लांबचे प्...प्रचंड भारी लिहिलं आहे!!
तुमचे अजून असेच लांबचे प्रवास घडोत... :D:DTHEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-74101375853725067442011-01-26T23:30:44.169+05:302011-01-26T23:30:44.169+05:30लयच भारी आदितितै!!!!लयच भारी आदितितै!!!!निशा............https://www.blogger.com/profile/13958368173235605537noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-80237432716260827332011-01-26T23:08:26.815+05:302011-01-26T23:08:26.815+05:30हाहाहा .. म्हातारीला म्हणावं वरच राहा उडत.. आणि अण...हाहाहा .. म्हातारीला म्हणावं वरच राहा उडत.. आणि अण्णाला म्हणावं "येन्ना रास्कला"... हाहाहा.. वाचता वाचता मीच खुर्चीतून पडलो..मुक्त कलंदरhttps://www.blogger.com/profile/06408646689029950331noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-2384122195049298622011-01-26T22:37:20.429+05:302011-01-26T22:37:20.429+05:30@ManDoba खराय तुमचं! कोणीही बदलत नाही विमानात जाऊन...@ManDoba खराय तुमचं! कोणीही बदलत नाही विमानात जाऊन. विमानसुद्धा बससारखंच, धक्के बसतात, इंजिनांचा आवाज येत रहातो, सीट्स फारशा आरामदायक नसतात. अर्थात अलिकडच्या व्होल्व्हो आणि तत्सम बसेसचामात्र मला खूपच चांगला अनुभव आहे. आणि बसेसमधे कसं काय कोण जाणे, पण असे नमुने नाही भेटलेले.

हेरंब, धन्यवाद.

निळोबा: तुझी पोस्ट सापडली नाही रे तुझ्या ब्लॉगावर. लिंक दे ना.Sanhita / Aditihttps://www.blogger.com/profile/02991216416075898972noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-31748388947525417332011-01-26T22:34:02.767+05:302011-01-26T22:34:02.767+05:30हा हा लय भारी..
पाह्लीया वाक्यापासून हसायला लागलो...हा हा लय भारी..

पाह्लीया वाक्यापासून हसायला लागलो ते शेवटपर्यंत.. मस्तचहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-60022915364337747112011-01-26T18:46:41.367+05:302011-01-26T18:46:41.367+05:30छान ...आवडलंय,मस्त लिहिलंय ;
विमान आतून बघितले नाह...छान ...आवडलंय,मस्त लिहिलंय ;
विमान आतून बघितले नाही पण यष्टीपेक्षा वेगळे असते असे दिसतंय पण लोक तसेच......

आणि आपण पण ...निळकंठ https://www.blogger.com/profile/18397632271551432808noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-15152052227743432632011-01-26T18:43:14.869+05:302011-01-26T18:43:14.869+05:30निळ्या: भारतातून जाताना मी आणि नवरा एकत्रच गेलो. आ...निळ्या: भारतातून जाताना मी आणि नवरा एकत्रच गेलो. आता त्याची वर्णनंही तुला वाचायची आहेत का काय?

सहजः स्पॉन्सरची फार आवश्यकता आहे, पुढचं तिकीट काढलेलंही नाही, देताय का थोडी मदत?

नी: तू दुष्ट आहेस हे मला आधीपासूनच समजलं आहे. ;-) पण त्या बेवड्यामुळे मला भयंकर मजा वाटली हे निश्चित!Sanhita / Aditihttps://www.blogger.com/profile/02991216416075898972noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-51026478419567408342011-01-26T15:46:09.485+05:302011-01-26T15:46:09.485+05:30तुला वैतागताना वाचून मला हसून हसून लोटपोट व्हायला ...तुला वैतागताना वाचून मला हसून हसून लोटपोट व्हायला झालं..... खि खि!!नीरजा पटवर्धनhttps://www.blogger.com/profile/01216991672919981352noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-67740583852408920472011-01-26T14:52:16.157+05:302011-01-26T14:52:16.157+05:30अवघड आहे!
पत्रिका बघुन चांगल्या नक्षत्रावर, प्रवा...अवघड आहे!
पत्रिका बघुन चांगल्या नक्षत्रावर, प्रवास ठरवणे अथवा फ्लाय प्रायव्हेट वगैरे वगैरे :-)Unknownhttps://www.blogger.com/profile/10836707511326333580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1425098222515697479.post-88860051487537558882011-01-26T12:14:40.857+05:302011-01-26T12:14:40.857+05:30हे हे हे! हे असले प्रवास म्हणजे धमाल असते,मी माझ्य...हे हे हे! हे असले प्रवास म्हणजे धमाल असते,मी माझ्या प्रवासावर लिहले होते ते आठवले.* (त्याचे मराठीकरण करायचे केव्हाचे राहिले आहे)

बाकी फक्त परतीच्या प्रवासातील प्रसंग टाकुन अमेरीकेच्या रोचक कथा'संग्रहाची सांगता करु नका!

*ही आमच्या पोस्टाची क्षीण जाहिरात.Nilehttps://www.blogger.com/profile/02718918008444109297noreply@blogger.com